Surprise Me!

Thoda Tuza Thoda Maza | Marathi Natak 2019 | संसाराची नवी गोष्ट | Sanjay Narvekar

2019-11-27 8 Dailymotion

मराठी रंगभूमीवर सध्या अनेक नाटक दाखल होत आहेत. असच एक वेगळ्या विषयवार आधारित नवीन नाटक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. थोडं तुझं थोडं माझं असं या आगामी नाटकाचं नाव असून संजय नार्वेकर आणि समिधा गुरु हे कलाकार या नाटकात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Mahesh Mote #thodatuzathodamaza